शांत, सुखी व समृद्ध जीवन जगण्यासाठी ऊर्जेचे नियम हुशारीने वापरण्याचे मूलमंत्र
शांत, सुखी व समृद्ध जीवन जगण्यासाठी ऊर्जेचे नियम हुशारीने वापरण्याचे मूलमंत्र भौतिकशास्त्रातील उर्जेच्या नियमांनुसार एका प्रकारच्या ऊर्जेमधून दुसर्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये हस्तांतरण होते. संपूर्ण विश्वामध्ये ऊर्जेच्या देवाण घेवाणी मधूनच अनेक क्रिया घडत आहेत . शारीरिक , भावनिक , मानसिक अश्या सर्व पातळीवर सुद्धा ऊर्जेच्या देवाण घेवाणी मधूनच क्रिया घडत आहेत . तसेच दुसऱ्या नियमानुसार एन्ट्रॉपी तापमानास प्रमाणित आहे.एंट्रोपी म्हणजे अस्वस्थपणा , अशांतता , गोंधळ यांचे प्रमाण . हे सूचित करते की अस्वस्थपणा वाढविण्यासाठी अधिक ऊर्जा वापरली जाते. जास्त अस्वस्थपणा म्हणजे वापरासाठी कमी ऊर्जा उपलब्ध, कमी अस्वस्थपणा म्हणजे वापरासाठी जास्त ऊर्जा उपलब्ध . यामुळे सर्व गोष्टी विकृतीकडे वळतात. विशेष म्हणजे thermodynamics चा दुसरा नियम सांगतो की “जसजशी वेळ पुढे जाईल तसतसे कोणत्याही वेगळ्या किंवा बंद प्रणालीची एकूण एन्ट्रॉपी नेहमीच वाढत जाईल" . एंट्रोपीचा आपल्या दैनंदिन जीवनातील सर्व बाबींवर परिणाम ...