Posts

Showing posts from July, 2023

ऊर्जेच्या नियमाच्या आधारे अभ्यास करण्याच्या पद्धती व वाचलेले लक्षात ठेवण्याची रीत

Image
  ऊर्जेच्या नियमाच्या आधारे अभ्यास करण्याच्या पद्धती व   वाचलेले लक्षात ठेवण्याची रीत मेंदूचा वापर:   साधारण मेंदूच्या   क्षमतेच्या २ % वापर होतो . नोबेल मिळविणाऱ्या शास्त्रज्ञ २० - २५ % मेंदूच्या   क्षमतेचा   वापर करतात . लिओनार्डो विंची यांनी साधारण ६० - ६५ % मेंदूच्या क्षमतेचा वापर केला आहे . डावा व उजवा   मेंदू:        मेंदूचे दोन भाग असतात.  एक डावा आणि दुसरा उजवा.  मेंदूचा डावा भाग हा उजव्या शरीराचे नियंत्रण करतो आणि मेंदूचा उजवा भाग हा डाव्या शरीराचे नियंत्रण करतो . जेव्हा डावी नाकपुडी सक्रिय असते तेव्हा उजवा मेंदू सक्रिय असतो आणि उलट. उजवा मेंदू म्हणजे संगीत(Musical). डावा मेंदू तार्किक(Logical) आहे.     मेंदूच्या डाव्या भागात भाषा , विचार , गणित , तर्क यांची केंद्रे आहेत .  धोरण ठरवण्याचं काम डाव्या मेंदूचे .   हा वस्तुनिष्ठ विचार , एखाद्या गोष्टीच्या खोलात जाऊन विचार करतो . विज्ञानाचे काम या क्षेत्राकडे सोपवलेले आहे . ...